Follow our scientifically designed stage-by-stage program to ensure rapid white root development, strong pseudostem, and maximum bunch weight.
Early Root & Shoot Establishment (मुळांची व शाकीय वाढ)
काय करावे (Focus Area)
रोपांची लागवड झाल्यानंतर पांढऱ्या मुळींची जोमदार वाढ करणे. झाडाला सुरुवातीचा धक्का (transplant shock) बसू न देणे.
अन्नद्रव्ये व गरज (Nutrient Requirement)
Humic Acid, Mycorrhiza, and early stage Phosphorus for root development.
संभाव्य समस्या (Common Problems)
मुळकूज (Root Rot), जमिनीतील बुरशीचा प्रादुर्भाव, रोपांची वाढ खुंटणे.
EMTELLE Recommendation
To promote explosive white root growth and prevent early-stage root diseases:
Vegetative Growth (वेगाने शाकीय वाढ)
काय करावे (Focus Area)
पानांची रुंदी आणि लांबी वाढवणे. खोडाची (pseudostem) जाडी वाढवणे व प्रतिकारशक्ती निर्माण करणे.
अन्नद्रव्ये व गरज (Nutrient Requirement)
Nitrogen, Zinc, Magnesium, and essential Micronutrients.
EMTELLE Recommendation
For broad leaves, dark green color, and strong stems:
Pre-Flowering & Stem Hardening (फुलोऱ्यापूर्वीची तयारी)
काय करावे (Focus Area)
झाडाची अंतर्गत वाढ मजबूत करणे जेणेकरून मोठा आणि निरोगी घड बाहेर पडेल. रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे.
अन्नद्रव्ये व गरज (Nutrient Requirement)
Potassium, Phosphorus, Calcium, Boron, and Biostimulants.
EMTELLE Recommendation
Flowering & Bunch Emergence (कमळ बाहेर येणे)
काय करावे (Focus Area)
घडाची लांबी वाढवणे, फण्यांमधील अंतर योग्य ठेवणे, आणि केळीच्या फळांची फुगवण सुरू करणे.
EMTELLE Recommendation
Fruit Development & Maturity (फळांची फुगवण आणि पक्वता)
काय करावे (Focus Area)
केळीची जाडी, लांबी, आणि चमक वाढवणे. फळांना तडे जाण्यापासून वाचवणे व निर्यातक्षम दर्जा (Export Quality) मिळवणे.