0 ते 30 दिवस (0 - 30 Days)
Seedling & Rooting (उगवण व मुळांची वाढ)
काय करावे (Focus Area)
पांढऱ्या मुळांची चांगली वाढ करणे व जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्याची क्षमता वाढवणे.
EMTELLE Recommendation
31 ते 60 दिवस (31 - 60 Days)
Vegetative Growth (शाकीय वाढ)
काय करावे (Focus Area)
फांद्यांची संख्या वाढवणे. रसशोषक किडींपासून बचाव.
संभाव्य समस्या
पांढरी माशी, तुडतुडे, मावा (Sucking Pests).
EMTELLE Recommendation
61 ते 90 दिवस (61 - 90 Days)
Squaring & Flowering (पाते लागणे आणि फुले)
काय करावे (Focus Area)
जास्तीत जास्त पाते लागणे. पातेगळ व फुलगळ थांबवणे.
EMTELLE Recommendation
91 ते 150+ दिवस (91 - 150+ Days)
Boll Development (बोंड भरणे)
काय करावे (Focus Area)
बोंडांचा आकार आणि वजन वाढवणे. कापसाची क्वालिटी सुधारणे.